नागपूर, दि. २६ मार्च – नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (दि. २६ मार्च) मतदान पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रात जाऊन मतदान केले.