नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये ८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज शहरातील छत्रपती नगर क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामनास्थळी श्री नितीनजी गडकरी यांनी भेट दिली. त्यांनी खेळाडूंसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंचा उत्साह वाढवला.